मुस्लिम Love Jihad करतात, हिंदूंनी बाजीराव मस्तानी करावं; Milind Ekbote यांचे वादग्रस्त वक्तव

पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथे छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या कार्यक्रमात हिंदुत्ववादी कार्यकर्ते मिलिंद एकबोटे यांनी केलेल्या वक्तव्याने नवा वाद निर्माण झाला आहे. कार्यक्रमात बोलताना त्यांनी 'लव्ह जिहाद'चा उल्लेख करत वादग्रस्त विधान केले असून बक्षिसाची घोषणाही केली आहे.

संबंधित व्हिडीओ