Nagpur-Pune प्रवास होणार सोपा! नागपूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार! | NDTV मराठी

नागपूर ते पुणे दरम्यान आज (10 ऑगस्ट 2025) वंदे भारत एक्सप्रेसचा शुभारंभ होणार आहे. या ट्रेनला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हिरवा झेंडा दाखवतील. ही ट्रेन अजनी (नागपूर) ते पुणे दरम्यान धावणार आहे.

संबंधित व्हिडीओ