Nana Patekar Funeral| नाना पाटेकर यांच्या गोव्यातल्या निवासस्थानाबाहेरुन घेतलेला आढावा | NDTV मराठी

नाना पाटेकर यांचा आज रात्री हृदयविकारांचा धक्का बसून मृत्यू झाला. ते गोवा येथील आपल्या निवासस्थानी आले असताना त्यांना हृदयविकाचा तीव्र धक्का बसला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली गोव्यातील ज्या ठिकाणी ही घटना घडली तिथून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी गुरुप्रसाद दळवी यांनी.

संबंधित व्हिडीओ