नांदेड जिल्हयात ग्रामीण भागात रस्त्यांची निकृष्ट कामं होत असल्याचं पाहायला मिळतंय.. मूदखेड तालुक्यातील डांबरी रस्त्याच्या बोगस कामाचे व्हिडिओ व्हायरल होतोय.. गोपाळवाडी ते पांगरगाव या गावाला जाणारा रस्ता उखडलाय.. विशेष म्हणजे मुदखेड तालुका हा भोकर विधानसभा मतदासंघातील आहे.