Nandurbar | CCI खरेदी केंद्र सुरू नाही, शेतकऱ्यांचा कापूस उद्ध्वस्त; शेतकऱ्यांशी साधलेला संवाद

नंदुरबार जिल्ह्यात मागील दोन दिवसात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या अतोनात असे नुकसान झाले आहे.... कापूस पिकांचे अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.., हेमंत चौधरी या शेतकऱ्यानी आपल्या 12 एकर क्षेत्रात कापसाची लागवड केली होती... अपेक्षाप्रमाणे उत्पन्नही निघणार होते मात्र पावसामुळे शेतकऱ्याच्या कापूस पूर्णतः भिजला आहे कापसामध्ये पाणी साचले असल्यामुळे कापसाची कॉलिटी खराब झाली आहे..याच शेतकऱ्यांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत जव्हेरी यांनी.

संबंधित व्हिडीओ