Nandurbar Green Ganesh | चौधरी परिवाराकडून गेल्या 15 वर्षांपासून पर्यावरण पूरक गणरायाची स्थापना

नंदुरबार शहरातील चौधरी परिवाराकडून मागील पंधरा वर्षापासून पर्यावरण पूरक गणरायाची स्थापना करण्यात येत असते दरवर्षी नवनवीन देखावा साकारण्यात येत असून यावर्षी चौधरी परिवाराच्यावतीने खानदेशाची कुलस्वामिनी असलेल्या आईशप्तसुंगी गडाच्या देखावा सादर केला आहे. हा देखावा तयार करण्यासाठी वृत्तपत्र, घरगुती रंगाच्या वापर करून शंभर टक्के पर्यावरण पूरक असा देखावा तयार करण्यात आला आहे. सप्तशृंगी गडाच्या देखावा पाहण्यासाठी परिसरातील चिमुकले मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात चौधरी परिवाराकडून तयार करण्यात आलेल्या सप्तशृंगी गडाच्या देखावा सध्या शहरभरात चर्चेच्या विषयी ठरत आहे.

संबंधित व्हिडीओ