नेपाळमध्ये झालेला उद्रेक आणि पंतप्रधान मोदींना संजय राऊत यांनी दिलेल्या इशाऱ्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणावर एनडीटीव्ही मराठीच्या न्यूजरूममध्ये कशी चर्चा होते, याची झलक 'एनडीटीव्ही प्रपंच' या नव्या शोमध्ये. ही चर्चा आणि त्यातील वाद-विवाद जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा.