मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या संस्थेच्या शाळेतून मराठा पालकांनी आपल्या मुलांचे दाखले काढण्यासाठी अर्ज केला आहे. मराठा आरक्षणाविरोधात याचिका दाखल करणाऱ्या प्राध्यापक मनोहर धोंडे यांच्या संस्थेच्या शाळेत ही घटना घडली आहे. यावरून नांदेडमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी असा नवा संघर्ष उफाळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर माहिती घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा.