नागपुरात 10 ऑक्टोबरला ओबीसींचा मोर्चा काढण्यात येणार आहे, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी ही माहिती दिली आहे. नागपूरच्या यशवंत स्टेडियममधून मोर्चा निघणार असल्याचं वडेट्टीवारांनी सांगितलं आहे.