AI Misuse| मोदींच्या मातोश्रींवरील वादग्रस्त व्हिडिओ; भाजप महिला मोर्चाचे रायगडमध्ये निदर्शने | NDTV

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मातोश्री यांच्याबद्दल AI चा वापर करून तयार करण्यात आलेल्या अपमानकारक व्हिडिओमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. काँग्रेसने तयार केलेल्या या व्हिडिओविरोधात भाजप महिला मोर्चा आक्रमक झाला आहे. चित्रा वाघ यांच्या नेतृत्वाखाली रायगडमध्ये भाजप महिलांनी जोरदार निदर्शने केली. त्यांनी अलिबाग-वडखळ महामार्ग रोखून धरला.

संबंधित व्हिडीओ