Nashik| Diesel टंचाईचा कांदा वाहतुकीला फटका; कांद्याचे ट्रॅक रस्त्यावरच उभे, याचाच घेतलेला आढावा

देशात निर्माण झालेल्या डिझेल टंचाईचा सर्वाधिक फटका नाशिक जिल्ह्यातून देशांतर्गत होणाऱ्या कांदा वाहतुकीवर होत असून, डिझेल अभावी कांदा व्यापारी व कांदा उत्पादक अडचणीत आले आहे.कांदा भरून पाठवल्यानंतर डिझेल अभावी कांद्याचे वाहने रस्त्यात दोन दोन दिवस उभे करावे लागतात.परिणामी वेळेत कांदा बाजारपेठेत पोहचत नसल्याने नाशवंत असलेला कांद्याची प्रत खराब होते. व्यापारीही कांदा खरेदी करण्यास नकार देत असल्याने कांदा व्यापारी चांगलेच अडचणीत आले आहे.खास करून छोट्या कांदा व्यापाऱ्यांना मोठे नुकसान सोसावे लागत आहे.

संबंधित व्हिडीओ