Nashik| कांदा एक्सप्रेसमध्ये खराब कांदा पाठवला, काही बोगी रिकाम्याच पाठवल्याचा शेतकऱ्यांचा आरोप

देशातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ असलेल्या लासलगावहून 'कांदा एक्स्प्रेस' अखेर दिल्लीच्या दिशेने रवाना झाली आहे. तब्बल 450 टन कांदा घेऊन ही विशेष मालगाडी दिल्लीकडे मार्गस्थ झाली.. काही वेळापूर्वी शेतकऱ्यांनी ही एक्स्प्रेस रोखली होती. मात्र त्यांची समजूत काढल्यानंतर एक्स्प्रेस दिल्लीकडे रवाना झाली.दरम्यान, या एक्सप्रेसमध्ये खराब कांदा लोडिंग करण्यात आला असून काही बोग्या ह्या रिकाम्याच गेल्याचा आरोप गणेश निंबाळकर यांनी केला. Farmers allege that spoiled onions were sent via the 'Onion Express' and that some wagons were sent completely empty.

संबंधित व्हिडीओ