बावनकुळेंचा राजस्थानातील 'तो' Video Viral| नितीन देशमुखांच्या टीकेला BJP आमदाराचं प्रत्युत्तर

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा राजस्थानमधील पाणीपुरी खातानाचा व्हिडिओ सध्या राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओवरून ठाकरे गटाच्या नेत्यांनी सडकून टीका केलीय. अमरावतीत चिमुकले होरपळले आणि बावनकुळे पाणीपुरी खात आहेत.. असा घणाघात नितीन देशमुख आणि सुषमा अंधारे यांनी केलाय. Chandrashekhar Bawankule's video from Rajasthan goes viral BJP MLA hits back at Nitin Deshmukh's criticism

संबंधित व्हिडीओ