नाशिकच्या मेडिकल कॉलेजमध्ये महिला कर्मचाऱ्यांच्या अंगावर पडली होती लिफ्ट.मेडिकल कॉलेज मधील महिला कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती. गंभीर घटनेत ज्योती अहिरे नामक महिला कर्मचाऱ्याचा मृत्यू. दैनंदिन काम करत असताना लिफ्ट महिलेच्या अंगावर पडल्याची प्राथमिक माहिती.घटनास्थळी मुलाची धाव, घटनास्थळावरील परिस्थिती बघून मुलाचा आक्रोश. महिलेचा मृत्यू होऊन देखील तिला व्हेंटिलेटर वर ठेवल्याचा कुटुंबीयांचा आरोप.