Nashik Flood | Godavari River Water Level Recedes | नाशिकमध्ये गोदावरीचे पाणी ओसरले

#Nashik #GodavariRiver #MaharashtraFloods नाशिक शहरात दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीची पाणी पातळी मोठ्या प्रमाणात वाढली होती. आता पाऊस थांबल्यामुळे पाण्याची पातळी कमी होत आहे, आणि नदीचे रौद्र रूप शांत झाले आहे. सध्याची नेमकी परिस्थिती काय आहे, याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी वैभव घुगे यांनी. The Godavari river in Nashik had witnessed a massive rise in its water level due to two days of continuous heavy rainfall. With the rain now stopped, the river's fierce form has subsided and the water level is receding. Our correspondent Vaibhav Ghuge gives an update on the current situation.

संबंधित व्हिडीओ