नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक ॲक्शन मोडवर आले आहेत. सातपूर परिसरातील लोंढे गँगच्या नंदिनी नदीपात्राजवळील अनाधिकृत बांधकामाला पोलीस आणि महापालिकेने नोटीस बजावली आहे. लोंढे गँगचा म्होरक्या प्रकाश लोंढे आणि मुलांना नोटीस. लवकरच जेसीबी फिरणार!