Nashik Rural Police Action! सोशल मीडियावर दहशत माजवणाऱ्या 'गुंडां'वर धडक कारवाई

नाशिक ग्रामीण पोलिसांनी सोशल मीडियावर दहशत माजवणाऱ्या गुंडांवर धडक कारवाई केली आहे. हातात शस्त्र घेऊन आक्षेपार्ह मजकूर टाकत रील व्हायरल करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर लासलगाव पोलिसांनी कारवाई केली आहे. नाशिक पोलीस आता अॅक्शन मोडवर.

संबंधित व्हिडीओ