Navi Mumbai | पावाच्या लादीत अळ्या, बेलापूरमधील सेक्टर 10 इथला किळसवाणा प्रकार | NDTV मराठी

नवी मुंबईच्या बेलापूरमधील सेक्टर 10 इथं पावच्या लादीत अळ्या आढळल्या आहेत.. अंबिका स्वीट्समधून इथल्या पावच्या लादीत हा आळ्या आढळल्याचा प्रकार उघडकीस आला.. याबाबत साबळे आणि वांगडे कुटुंबीयांनी ठाकरे गटाचे पदाधिकाऱ्यांकडे तक्रार केली... तक्रारीनंतर ईडन बेकरी येथे पाहणी करण्यात आली.. यावेळीच त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात अस्वच्छता, दुर्गंधी, बेकायदेशीर कामगार, तसेच नियमांचं उल्लंघन होत असल्याचं पाहायाला मिळालं.. याप्रकरणी आता नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येतोय... तर बेकरी चालकावर कारवाई करण्याची मागणी आता होतीय..

संबंधित व्हिडीओ