ढोल पथकासोबत Navneet Rana ढोल वाजवण्यात रमले, Video Viral | NDTV मराठी

महाराष्ट्रात सध्या गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळताय. नेते अभिनेते सारेच आपल्या लाडक्या बाप्पाची मनोभावे आराधना करत आहे. याच दरम्यान भाजपच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी अमरावतीच्या अष्टविनायक गणेशोत्सव मंडळाला भेट देत गणरायाच दर्शन घेतलं. दरम्यान नवनीत राणाना ढोल वाजवण्याचा मोह काही आवरला नाही.. ढोल पथकासोबत नवनीत राणांनी ढोल वाजवण्याचा आनंद घेतला.. राणांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच वायरल होतोय...

संबंधित व्हिडीओ