अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीला मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा झटका! भाऊ शमसुद्दीन सिद्दीकी आणि विभक्त पत्नी अंजना किशोर पांडे यांच्या विरोधात दाखल केलेला १०० कोटी रुपयांचा मानहानीचा खटला कोर्टाने फेटाळला आहे. आर्थिक गैरव्यवहार आणि बदनामीच्या आरोपांवर कोर्टाने हा निर्णय दिला