सध्या जगभरात महत्वाच्या देशांवर युद्धाचं सावट आहे. अशा परिस्थितीत अमेरिकेसारख्या महासत्तेला आव्हान देऊ पाहणाऱ्या चीन देशाने मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी सुरु केली आहे. काय आहेत यामागची कारणं, आंतरराषट्रीय राजकारणाच्या दृष्टीकोनातून याचे काय निष्कर्ष काढता येऊ शकतात याबद्दल NDTV मराठीने आंतरराष्ट्रीय संबंधांचे अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर यांच्याशी बातचीत केली.