Nashik Vidhan Parishad निवडणुकीत नवा ट्विस्ट, K.C.Padvi यांचा निरिक्षक म्हणून जबाबदारी घेण्यास नकार

नाशिक विधानपरिषद निवडणुकीत नवा ट्वीस्ट.काँग्रेसच्या के.सी.पाडवी यांचा निरिक्षक म्हणून जबाबदारी घेण्यास नकार.तब्येतीचे कारण देत नकार दिल्याची सूत्रांची माहिती. नवा निरीक्षक कोण असणार ? याकडे लक्ष.प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या सुचनेनूसार पाडवी यांची नाशिक विधानपरिषद निवडणुकीसाठी निरीक्षक म्हणून नियुक्ती केली होती.

संबंधित व्हिडीओ