फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात आता नवे वळण आले आहे. बीडच्या या लेकीच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त करत आष्टीचे माजी आमदार भीमराव धोंडे यांनी सखोल चौकशीची मागणी केली आहे. त्यांनी सांगितले की, डॉक्टर महिलेलेच्या हातावरील सुसाईड या अक्षरांमध्ये खाडाखोड दिसतेय.असं धोंडे म्हणालेत