नवीन वर्ष सुरू होण्यासाठी केवळ काही तास शिल्लक असल्यानं सध्या सर्वत्र आनंदाचं आणि उत्साहाचं असं वातावरण पाहायला मिळतंय. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्ष अर्थातच दोन हजार पंचवीस च्या स्वागतासाठी सर्वजण उत्सुक आहेत. बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात रोषणाई पाहायला मिळते आहे.