मालेगावच्या अब्दुल्ला नगरमध्ये NIA चे छापे पडलेले आहेत. एका doctor च्या homeopathy clinic वरती हा छापा पडलाय. रात्रीपासूनच NIA कडन संबंधित doctor ची चौकशी सुरू आहे. मालेगाव मध्ये इतरही ठिकाणी NIA चे छापे पडलेले आहेत.