आमदार नितेश राणे यांनी "आय लव्ह महादेव" या आपल्या विधानाचे जोरदार समर्थन केले आहे. "आम्ही हिंदुत्ववादी असल्याने हे लिहिणारच. हे हिंदू राष्ट्रात चालेल, कराचीत नाही!" असा थेट इशारा त्यांनी विरोधकांना दिला.