Sharad Pawar | नेत्यांनी सध्या पूरग्रस्त भागाचे दौरे करु नये, लोकप्रतिनिधींना शरद पवारांचा सल्ला

नेत्यांनी सध्या पूरग्रस्त भागांची पाहणी करु नये असा सल्ला शरद पवारांनी दिलाय.लोकप्रतिनिधींच्या दौऱ्यामुळे नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे करण्यास विलंब किंवा मदत ठप्प होण्याचा धोका असून शकतो.आपत्तीग्रस्त भागात अतिरिक्त मनुष्यबळाची गरज असल्याचंही शरद पवारांनी म्हटलंय..

संबंधित व्हिडीओ