Beed च्या पुरानंतर संवर्धन विभागाचे वैद्यकीय अधिकारी शेतकऱ्यांच्या गोठ्यावर, NDTV Special Report

बीड जिल्ह्यातील पावसाचा कहर थांबायचं नाव घेत नाही.पिकांनंतर आता जीवापाड जपलेल्या जनावरांवर संकट आलंय. हजारो जनावरं पूराच्या पाण्यात वाहून गेली.तर गोठ्यात शिल्लक राहिलेल्या गाई-बैलांना कोणता संसर्ग झालाय का? याबाबत शेतकरी चिंता व्यक्त करत आहेत. अशावेळी पशुसंवर्धन विभागाचे वैद्यकीय अधिकारी स्वतः गावागावात दाखल झालेत. अधिकाऱ्यांकडून जनावरांची तपासणी करून त्यांच्यावर योग्य ते उपचार करतायत... अधिकाऱ्यांसह शेतकऱ्यांशी बातचीत केलीये आमचे प्रतिनिधी आकाश सावंत यांनी.

संबंधित व्हिडीओ