Washim ते वाळकी मांजरा रस्त्याची प्रचंड दुरावस्था,रस्त्यावर मोठंमोठे खड्डे, याचाच घेतलेला आढावा

वाशिम नगर परिषदेअंतर्गत असलेल्या वाशिम ते वाळकी मांजरा रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली आहे. रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले असून पावसाचे पाणी या खड्ड्यांमध्ये साचलंय... त्यामुळे नागरिकांना, शाळकरी विद्यार्थ्यांना याचा मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. मात्र नगरपरिषद प्रशासनाकडून दखल घेण्यात आली नाही. त्यामुळं ग्रामस्थांकडून रोष व्यक्त केला जात आहे. यासंदर्भात आढावा घेऊन सविस्तर बातचीत केलीय आमचे वाशिमचे प्रतिनिधी साजन धाबे यांनी.

संबंधित व्हिडीओ