जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातल्या पूर्णाड फाट्यावर भीषण अपघात भरधाव डंपरने दुचाकीला दिली धडक , अपघातात तीन जण जागीच ठार अपघातानंतर संतप्त जमावाने डंपरची तोडफोड करत डंपर पेटवला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीवर मिळवले नियंत्रण..