Operation Tiger चा कोणताही विचार नाही, Dr. Shrikant Shinde यांची NDTV मराठीला प्रतिक्रिया

महाराष्ट्राच्या राजकारणात ऑपरेशन टायगरच्या चर्चांना उधाण आलंय. ठाकरे गटाचे खासदार शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. मात्र, खासदार श्रीकांत शिंदे यांनी या सर्व बातम्या अफवा असल्याचे सांगत फेटाळून लावल्या आहेत.

संबंधित व्हिडीओ