पैठणच्या गोदावरीला नदीला पूर आल्याने, अनेक गावाचा संपर्क तुटला आहे. दरम्यान पैठण शहागड मार्ग देखील पूर्णपणे बंद झाला आहे. त्याच कारण म्हणजे आपेगावजवळ असलेल्या थोटे नदीला पूर आला आहे. तसेच आजूबाजूच्या तीन ते चार गावाचा संपर्क देखील तुटला आहे. दरम्यान याच परिस्थितीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी मोसीन शेख यांनी