संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा,परीट समाजाच्या वतीने धोतराच्या पायघड्या घालून पालखीचं स्वागत

जगद्गुरु श्री संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आज बारामतीचा निरोप घेऊन काटेवाडी च्या दिशेने रवाना झालेला आहे.काटेवाडी या ठिकाणी आल्यानंतर परीट समाजाच्या वतीने धोतराच्या पायघड्या घालून पालखीचं स्वागत केलं जातं.याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी देवा राखुंडे यांनी.

संबंधित व्हिडीओ