कार्तिक एकादशीची महापूजा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार.राज्याच्या विधी व न्याय विभागाने पंढरपूरच्या मंदिर समितीला दिला लेखी अहवाल. कार्तिकी एकादशीच्या महापूजेचा तिढा सुटला. मंदिरे समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांची माहिती