Pooja Khedkar Mother Manorama Khedkar यांची दोन तास पोलीस चौकशी, मनोरमा खेडकर NDTV मराठीवर LIVE

वादग्रस्त आयएएस पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकर यांची दोन तास पोलिस चौकशी पार पडली.. ट्रक क्लिनर अपहरण प्रकरणात रबाळे पोलिसांनी ही चौकशी केली. दरम्यान,माझा आणि ट्रक क्लिनर अपहरणाचा काहीही संबंध नसल्याचा खुलासा मनोरमा खेडकर यांनी केलाय.. दिलीप खेडकर आणि त्यांचा घटस्फोट झाल्यामुळे आता कोणतंही नातं नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.त्यामुळे त्यांच्याविषयी मला काहीही माहित नसल्याचंही त्यांनी म्हटलंय..

संबंधित व्हिडीओ