Pune Country Liquor Death| एकाच दिवशी 15 जणांचा मृत्यू, थोड्याच वेळात चार आरोपींना कोर्टात हजर करणार

पुणे-मुंबई महामार्गावरील फुगेवाडी भागात एकाच दिवशी 15 जणांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे... या प्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाने योगेश वानखेडेला अटक केली आहे... वानखेडे यानेच पिंपरी चिंचवड आणि पुण्यात स्पिरिट पोहचवल्याची माहिती आहे... मृत्यूच्या घटनेनंतर वानखेडे स्वतः हजर झाला. अखेर त्याला अटक करून चौकशी सुरू आहे...परिसरात दोन ठिकाणी अवैध हातभट्टी आणि गावठी दारूचे अड्डे राजरोसपणे सुरू आहेत.. आणि याठिकाणी 15 जणांचा मृत्यू दारूमुळेच झाल्याचं सांगितलं जातंय...

संबंधित व्हिडीओ