शिवसेना शिंदे गटाच्या वतीने हडपसर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. शहर प्रमुख नाना भानगिरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले.