Pune | 13 वर्षाच्या बालकाच्या मृत्यूनंतर शिरूर तालुक्यातल्या पिंपरखेड ग्रामस्थांची भावना तीव्र

बिबट्याच्या हल्ल्यात तेरा वर्षांच्या बालकाच्या मृत्यूनंतर शिरूरच्या पिंपरखेड ग्रामस्थांनी तीव्र आक्रोश व्यक्त केलाय...आमच्या परिसरातला प्रत्येक बिबट्या मारा किंवा त्याला इथून स्थलांतरित करा तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही असा इशारा ग्रामस्थांनी दिलाय... सरकारविरोधात निषेध करत ग्रामस्थांनी आज गाव बंद पुकारला होता.. या संतप्त ग्रामस्थांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांनी...

संबंधित व्हिडीओ