पुण्यातील गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीचा गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला वाद अखेर मिटला आहे. मुरलीधर मोहोळ यांच्या बैठकीनंतर परंपरेनुसार विसर्जन मिरवणूक निघणार असल्याचा तोडगा निघाला. त्यामुळे भाविकांना मोठा दिलासा मिळाला असून, मिरवणुकीला सकाळी 9.30 वाजता सुरुवात होणार आहे. The long-standing dispute over the Ganeshotsav immersion procession in Pune has finally been resolved. A consensus was reached after a meeting with Muralidhar Mohol, confirming that the procession will take place as per tradition. This decision brings great relief to devotees, and the procession is scheduled to begin at 9:30 AM.