पुण्यात दरवर्षी विसर्जनावेळी घोळ होतो... मिरवणुका लांबतात.वाहतूक कोंडी होते.. हे सगळं टाळण्यासाठी यंदा पुणे पोलीसांनी अनंत चथुर्दशीच्या दिवशी विसर्जनासाठी विशेष नियमावली बनवली आहे. मिरवणूक सकाळी ९.३० वाजल्यापासून सुरू करावी लागणार ढोल-ताशांच्या स्थिरावलेल्या एकाच ठिकाणी कार्यक्रमासाठी बंदी आहे..