या व्यहारावरुन आता राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.उताऱ्यावरील नाव कमी होईपर्यंत लढा सुरु राहील, अशी भूमिका राजू शेट्टींनी घेतली. तर दुसरीकडे रवींद्र धंगेकरांनी देखील मुघलांना पुणेकरांनी थोपवलं, असं म्हणत मुरलीधर मोहोळ यांना टोला लगावलाय.