पुणे विधान परिषदेवरून मविआत धुसफूस.शरद पवार गटाने विश्वासघात केला, काँग्रेसची नाराजी.ऐनवेळी पुणे विधान परिषदेतून शरद पवार गटाच्या उमेदवारांची माघार.