पुणे पोलिसांच्या मागणीनंतर इंटरपोलने (Interpol) कुख्यात गुंड निलेश घायवळ विरोधात 'ब्लू कॉर्नर' नोटीस जारी केली आहे. फौजदारी गुन्ह्यांत सहभागी असलेल्या घायवळचा ठावठिकाणा, ओळख आणि अतिरिक्त माहिती मिळवण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर आता शोध घेतला जाईल.