Pune Viral Video | Man With Sharp Weapon in Nigdi | निगडीत धारदार शस्त्र घेऊन फिरतोय 'मास्क मॅन'

पिंपरी-चिंचवड शहरातील निगडी प्राधिकरण परिसरात एका व्यक्तीचा हातात धारदार शस्त्र घेऊन फिरतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या व्यक्तीने चेहऱ्यावर मास्क लावला होता, ज्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. हा व्यक्ती प्रँक करत होता की त्याचा काही वेगळा उद्देश होता, याचा पोलीस तपास करत आहेत. A viral video from the Nigdi Pradhikaran area of Pimpri-Chinchwad shows a masked person roaming with a sharp weapon, causing a stir among locals. Fortunately, no one was harmed in the incident. Police are now investigating to determine whether the act was a prank or a more serious attempt at an assault.

संबंधित व्हिडीओ