Pune| श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाची आरती; शर्मन जोशी, तेजस्विनी पंडितला आरतीचा मान

पुण्यात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी सार्वजनिक गणपती ट्रस्ट’च्या वतीने गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात आणि भक्तीमय वातावरणात साजरा केला जातोय.

संबंधित व्हिडीओ