संभाजीनगरमध्ये राधाकृष्ण विखे पाटीलांची आढावा बैठक संपली. 1 तास चालली बैठक.मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनच्या पार्श्वभूमीवर विखे पाटील यांच्या उपस्थितीत आढावा बैठक.