राहुल गांधी यांचा सुद्धा कोल्हापूर दौरा आहे. खरं तर तो कालच होणार होता मात्र तो रद्द झालाय. आणि राहुल गांधी आता आज कोल्हापुरात दाखल होतील. खराब हवामानामुळे राहुल गांधींचा कालचा दौरा रद्द करावा लागला होता. सकाळी साडे आठ वाजता राहुल गांधी हे कोल्हापुरात येणं अपेक्षित होतं.