मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमापूर्वीच श्रीपुर येथे मुसळधार पाऊस... माळशिरस तालुक्यातील श्रीपुर येथे आहे मुख्यमंत्री फडणवीस यांचा कार्यक्रम माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांच्या पुतळा अनावरणासाठी येत आहेत मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांच्या सभास्थळी आणि हेलिपॅडजवळही पावसाची हजेरी