Ghatkopar परिसरामध्ये पावसाचा जोर वाढला, पावसामुळे घाटकोपर परिसरात दृश्यमानता कमी Ground Report

मुंबईच्या घाटकोपर परिसरामध्ये पावसाचा जोर वाढला. अंधार सदृश्य परिस्थिती झाल्याने दृश्यमानता देखील कमी झाली आहे.अनेक गाड्यांना आपले पार्किंग लाईट आणि हेडलाईट सुरू ठेवून गाड्या चालवाव्या लागत आहे.आढावा घेतलाय आमचा प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी.

संबंधित व्हिडीओ