Sambhaji Nagar Flood | वैजापूरमध्ये पावसाचा हाहाकार, पुरात अडकलेल्या 27 नागरिकांना वाचवण्यात यश

वैजापूरमध्ये २७ जणांची सुटका! छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे, वैजापूर तालुक्यात पावसाचा अक्षरशः हाहाकार पाहायला मिळत आहे. भिवगाव गावामध्ये अतिवृष्टीसदृश पाऊस झाल्याने नदीला पूर आला. या पुरात अडकलेल्या २७ नागरिकांना अग्निशमनच्या जवानांनी प्राणांची बाजी लावून यशस्वीरित्या बाहेर काढले आहे.

संबंधित व्हिडीओ